🔔 Important Notice

महत्वाची सूचना

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्यांनी महाविद्यालयीन युवक महोत्सवातील वोकल-म्युझिकल-कल्चरल प्रेझेंटेशन या विभागात रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी निवड चाचणी (ऑडिशन) साठी दि. २३.०२.२०२६ रोज सोमवार दुपारी ठीक ०२.०० वाजता संगीत विभागात उपस्थित राहावे.

सदर निवड चाचणीस येताना महाविद्यालयाचे स्वतःचे ओळखपत्र (आयडेंटिटी कार्ड) आणि गणवेश (युनिफॉर्म) घालून येणे बंधनकारक राहील. युवक महोत्सवातील स्पर्धेतील सहभागासाठी निवड चाचणीस येणे अनिवार्य आहे व निवड चाचणी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच स्पर्धेत सहभाग घेता येईल.

Important Notice

All students of the college are hereby informed that those who have registered for the Vocal · Musical · Cultural Presentation category of the College Youth Festival must be present at the Music Department on Monday, 23rd February 2026 at exactly 2:00 PM for the Selection Test (Audition).

Students are mandatorily required to carry their college Identity Card and wear the prescribed Uniform while attending the selection test. Attendance at the audition is compulsory for participation in the Youth Festival competition. Only those students who are selected in the audition will be eligible to participate in the competition.

डॉ.गणेशचंद्र शिंदे
प्राचार्य
यशवंत महाविद्यालय
नांदेड